वीज वितरण कंपनी हिंगणघाट यांना दिले निवेदन
प्रतिनिधी : सुनिल हिंगे (अल्लीपूर )
राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शिवसेना, शिवराया संघटना यांचे वतीने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी हिंगणघाट यांना अल्लीपूर येथे स्थायी लाईनमन व टेक्निशियन उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले, अल्लीपूर गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना कर्मचाऱ्या अभावी नाहक त्रास सहन करावा लागतो आहे, या ठिकाणी रिक्त असलेले लाईनमन व टेकनेशियन व इतर पदे तात्काळ भरण्यात येतील असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांनी दिले यावेळी शिवसेनेचे गोपालजी मेघरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिन पारसडे, शिवराया संघटनेचे नितीन सेलकर, रोशन नरड व इतर पदाधिकारी उपस्थित होते
Related News
एकलव्य ग्रंथालय येथे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद यांची जयंती साजरी
16-Oct-2025 | Sajid Pathan
*मदारी गारोडी समाजाच्या विविध समस्यांवर खासदार अमर काळे यांच्यासोबत बैठक*
24-Sep-2025 | Arbaz Pathan
सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी याचे पद रिक्त अवैध कामांना आले उत शासन प्रशासनाचे दुर्लक्ष
16-Aug-2025 | Sajid Pathan